Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; पुढील १० वर्षांत चंद्रावर साकारणार 'स्वयंपूर्ण शहर'!

SpaceX Moon City: पुढील दहा वर्षांत चंद्रावर स्वयंपूर्ण शहर उभारण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.
Elon Musk

Elon Musk

esakal

Updated on

वॉशिंग्टन : पुढील दहा वर्षांत चंद्रावर स्वयंपूर्ण शहर उभारण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.‘स्पेसएक्स’ने आता चंद्रावर स्वयंपूर्ण शहर (सेल्फ-ग्रोइंग सिटी) उभारण्याचा निर्धार बोलून दाखविला. मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, ‘स्पेसएक्स’ने आता चंद्रावर स्वयंपूर्ण शहर उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com