SSC-HSC Form 17 : ‘१७ नंबर’ फॉर्म सर्व शाळा स्वीकारणार, पुणे बोर्डाचा निर्णय; असा भरा अर्ज

इयत्ता दहावी व बारावीसाठी खासगी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १७ नंबरने प्रवेश घेऊन ही परीक्षा देता येते.
SSC-HSC Form 17
SSC-HSC Form 17sakal
Updated on

पारनेर : माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या व त्यांना नव्याने दहावी किंवा बारावीची परीक्षा देऊन शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे बोर्डाने आता मान्यता प्राप्त सर्व शाळांमध्ये खासगी परीक्षा फॉर्म भरण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे पूर्वीचे १७ क्रमांकाचे संपर्क केंद्र बंद करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com