‘Veo 3’ Free : व्हिडिओ एडिटर्ससाठी खुशखबर! ‘Veo 3’ सर्वांसाठी फ्री, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

गूगलचा ‘Veo 3’ हा अत्याधुनिक AI व्हिडीओ निर्मितीचा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.
‘Veo 3’ Free : व्हिडिओ एडिटर्ससाठी खुशखबर! ‘Veo 3’ सर्वांसाठी फ्री, सुंदर पिचाईंची मोठी घोषणा, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर
esakal
Updated on
Summary
  • सुंदर पिचाई यांनी मोठी घोषणा केली आहे

  • यंदा AI प्लॅटफॉर्म ‘Veo 3’ सर्वांसाठी फ्री असणार आहे

  • हे नेमके काय आहे आणि याचे भन्नाट फायदे, जाणून घ्या

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका धमाकेदार घोषणेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. येत्या वीकेंडसाठी गूगलचा अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित व्हिडीओ बनवणारा प्लॅटफॉर्म ‘Veo 3’ सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संधी सामान्य वापरकर्त्यांपासून ते क्रिएटिव व्यावसायिकांपर्यंत सर्वांना आपली कल्पकता आजमावण्याची सुवर्णसंधी देणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com