
न्यूयॉर्क : अंतराळातून भारत अद्भुत दिसतो. आम्ही जेव्हा-जेव्हा हिमालयावरून गेलो तेव्हा बुच विल्मोर यांनी हिमालयाची अप्रतिम छायाचित्रे काढली, असे सांगत माझ्या वडिलांच्या मायदेशाला मी नक्कीच भेट देईन, अशी भावना भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी व्यक्त केली.