Super Solid Light:
Super Solid Light:

Super Solid Light: विज्ञानाचा चमत्कार! संशोधकांनी प्रथमच साधली प्रकाशाला गोठविण्याची किमया

Super Solid Light: इटलीच्या संशोधकांनी प्रथमच प्रकाशाला गोठविण्याची किमया साधली असून त्याला सुपरसॉलिड स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
Published on

Super Solid Light: इटलीच्या संशोधकांनी प्रथमच प्रकाशाला गोठविण्याची किमया साधली असून त्याला सुपरसॉलिड स्वरूप प्राप्त करून दिले आहे. सुपरसॉलिड ही पदार्थाची दुर्मिळ अवस्था म्हणून ओळखली जाते. या अवस्थेमध्ये घनरूप आणि प्रतिरोध शून्य प्रवाह पाहायला मिळतो. ‘नेचर’ या नियतकालिकामध्ये हे ताजे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. पुंज भौतिकीमधील हे एक महत्त्वाचे संशोधन मानले जाते. या मुळे क्वांटम कॉम्प्युटिंग आणि ऑप्टिकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते.

Super Solid Light:
अजित पवारांच्या होणाऱ्या सुनबाईंचं शिक्षण किती? करतात काय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com