Tata Motors Kaziranga Edition
Tata Motors Kaziranga EditionSakal

Kaziranga Edition: टाटा मोटर्सच्या एसयूव्ही नव्या रंगरूपात लाॅन्च

Tata Motors Kaziranga Edition: भारताच्‍या संपन्‍न भौगोलिक व जैविक विविधतेमधून प्रेरित असलेली एसयूव्‍हींची काझीरंगा एडिशन टाटा मोटर्सने बुधवारी लाँच केली आहे.
Published on

Tata Motors Kaziranga Edition: टाटा मोटर्सने साजरा केला भारताचा पहिल्‍या क्रमांकाचा एसयूव्‍ही ब्रॅण्‍ड बनण्‍याचा क्षण खास पद्धतीने साजरा केला आहे. भारताच्‍या संपन्‍न भौगोलिक व जैविक विविधतेमधून प्रेरित असलेली एसयूव्‍हींची काझीरंगा एडिशन टाटा मोटर्सने बुधवारी लाँच केली आहे. कंपनीने सफारी, हॅरियर, नेक्सॉन आणि पंच या एसयूव्हींची स्पेशल एडिशन बाजारात आणली आहेत. हे एडिशन भारताच्या भौगोलिक आणि जैविक विविधतेपासून प्रेरित आहे. या लॉन्चनंतर आजपासून त्यांचे बुकिंगही सुरू झाले आहे. हे नवं एडिशन टाटा मोटर्सच्या सर्व डिलरशिपवर उपलब्ध असेल.

Tata Motors Kaziranga Edition
'टाटा मोटर्स'कडून वाहनांच्या किंमतीत वाढ 

टाटा पंच काझीरंगा एडिशन (Tata punch Kaziranga Edition)-

सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही - टाटा पंचच्या या विशेष आवृत्तीमध्ये नवीन मातीची बेज लेदरेट अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक डोअर ट्रिम, बेज ट्राय-एरो फिनिश डॅशबोर्ड मिड पॅड, ग्रॅनाइट ब्लॅक रूफ रेल, पियानो ब्लॅक ह्युमनिटी लाइन फ्रंट ग्रिल, जेट ब्लॅक 16-इंच अलॉय व्हील मिळतील. ही काझीरंगा आवृत्ती Top Creative MT, Creative MT-IRA, Creative AMT आणि Creative AMT-IRA मध्ये उपलब्ध असेल. त्याची किंमत 8.58 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

टाटा नेक्सॉन काझीरंगा एडिशन (Tata Nexon Kaziranga Edition)-

नेक्सॉनच्या या विशेष आवृत्तीमध्ये एअर-प्युरिफायर, नवीन इलेक्ट्रो-क्रोमॅटिक IRVM, ड्युअल टोन बेज लेदरेट अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक डोअर ट्रिम्स, ट्रॉपिकल वुड फिनिश डॅशबोर्ड मिड-पॅड, ग्रॅनाइट ब्लॅक बॉडी क्लेडिंग्ज मिळतात. रूफ रेल, पियानो ब्लॅक ह्युमॅनिटी लाईन फ्रंट ग्रिल आणि जेट ब्लॅक 16-इंच अलॉयज देण्यात आले आहेत. Nexon काझीरंगा एडिशन पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन, Nexon XZ+ (P) आणि Nexon XZA+ (P) सह दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 11.78 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि डिझेल व्हेरिएंटसाठी 13.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Tata Motors Kaziranga Edition
एअर इंडियामध्ये आजपासून 'टाटा' राज; पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com