

Tata Motors
esakal
Tata Motors price hike: टाटा मोटर्सची नवीन कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या १ डिसेंबर २०२६ पासून कंपनी आपल्या सर्व गाड्यांच्या किमतीत सरासरी ०.५ टक्क्यांनी वाढ करणार आहे. या दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांसह इलेक्ट्रिक गाड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.