Tata Punch: 'टाटा पंच' गाडीचा नवा विक्रम! 'या' कारला टाकलं मागे, देशात पहिल्या क्रमांकाची पसंती; काय आहे खास?

Tata Punch Outpaces Maruti WagonR to Claim Number 1 Best Selling Car in India: 'पंच'च्या या यशाचे मुख्य कारण म्हणजे तिची कॉम्पॅक्ट एसयूव्ही डिझाइन, शहरात चालवण्यासाठी सोपा आकार आणि पेट्रोलसह सीएनजी व इलेक्ट्रिक असे वेगवेगळे इंजिन पर्याय आहेत.
tata punch price

tata punch price

esakal

Updated on

Tata Punch Sales Record: टाटा पंच गाडीने पुन्हा एकदा नवा विक्रम केलाय. मारुती 'वॅगनआर'ला मागे टाकत ही गाडी देशात पहिल्या क्रमांकाची गाडी बनली आहे. टाटा पंचची बेस मॉडलची किंमत ५.७५ लाख रुपयांपासून सुरू होऊन १०.७७ लाख रुपयांपर्यंत जाते. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वेळी गाडीची विक्रमी विक्री नोंदवली गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com