2026 Tata Punch Facelift Launched At Rs 5.59 Lakh In India: Features, Specifications
Esakal
विज्ञान-तंत्र
Tata Punch Facelift 2026 : नवी टाटा पंच लाँच, 5 स्टार सेफ्टी, किंमत ६ लाखापेक्षा कमी; बोल्ड लूक अन् स्मार्ट फीचर्स
Tata Punch Facelift Launch : टाटा मोटर्सनं मायक्रो एसयूव्ही टाटा पंच फेसलिफ्ट कार लाँच केली असून बोल्ड लूक अन् स्मार्ट फीचर्ससह ही गाडी मिळणार आहे. ५ स्टार सेफ्टी असलेल्या या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत ६ लाखांपेक्षा कमी आहे.
Tata Punch Facelift Launched: Prices in India Start at Rs. 5.59 Lakh: टाटा मोटर्सने मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे नवं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलंय. आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ५.५९ लाख रुपये इतकी आहे. एसयूव्हीमध्ये अनेक बदल केले असून आधीच्या मॉ़डेलच्या तुलनेत आणखी आरामदायी गाडी असल्याचा दावा टाटाकडून करण्यात आला आहे.

