Tata Sierra Launch : 22 वर्षानंतर लेजन्ड कारची पुन्हा एंट्री; टाटाने लॉन्च केली बहुप्रतीक्षित Sierra, किंमत अन् दमदार फीचर्स पाहा

Tata Sierra 2025 explained : टाटा सिएरा 2025: 90 च्या दशकातील नॉस्टॅल्जिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम. या कारबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
tata sierra 2025 launch price in india expected variants colours

tata sierra 2025 launch price in india expected variants colours

esakal

Updated on

Tata Sierra Price : टाटा मोटर्सने आज बहुप्रतिक्षित टाटा सिएरा 2025 भारतात अधिकृतपणे लाँच केली. 90 च्या दशकात तरुणांच्या स्वप्नातील कार पुन्हा आधुनिक अवतारात बाजारात उतरली आहे. ही मिडसाइज SUV आता पंच, नेक्सॉन, कर्व्ह, हॅरियर आणि सफारीच्या सोबतीने टाटाच्या लाईनअपमध्ये सामील झाली आहे.

सिएरा थेट ह्युंडाई क्रेटा, किआ सेल्टॉस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, महिंद्रा थार रॉक्स, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन टाइगन आणि एमजी अॅस्टरला टक्कर देणार आहे. टाटा कर्व्हसोबतही ती घरातल्याच स्पर्धेत उतरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com