Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Tata Tiago 2026 petrol CNG EV launch: नव्या टाटा Tiagoमध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. कारमध्ये ६ एअरबॅग स्टँडर्ड मिळणार आहेत. तसंच हाय स्ट्रेंथ मटेरियलचा वापर करण्यात आल्यानं कार अधिक सुरक्षित बनलीय.
Tata Tiago 2026 Launched With Petrol, CNG and EV Options; Safety Features Upgraded

Tata Tiago 2026 Launched With Petrol, CNG and EV Options; Safety Features Upgraded

Esakal

Updated on

Tata Tiago EV 2026 specifications: टाटा मोटर्सनं सर्वात स्वस्त आणि लहान कार Tiago चे नवे व्हर्जन लाँच केलंय. गेल्या काही दिवसांपासून कंपनी Tiago 2026ची माहिती देत होती. Tata tiago सेगमेंटची पहिली कार आहे जी पेट्रोल, सीएनजी आणि ईव्ही पॉवरट्रेनसोबत येते. जुन्या Tiagoची किंमत ४.६० लाख रुपयांपासून पुढे होती. तर नव्या कारची किंमतही ५ लाखांपेक्षा कमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com