

How to Book Tata Tiago EV Facelift Online with ₹11,000 Token
esakal
नवीन फिचर्स, आकर्षक लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली Tata Motors ची नवी कोरी Tiago EV फेसलिफ्ट सध्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये चांगलीच धुमाकूळ घालत आहे.
मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवास देणारी ही कार खरेदी करण्याचे स्वप्न अनेक जण पाहत आहेत.
जर तुम्हीही ही नवी इलेक्ट्रिक कार घरी आणण्याचा विचार करत असाल तर तिचे बुकिंग नेमके कसे करायचे आणि त्यासाठी सुरुवातीला किती रक्कम मोजावी लागेल याविषयी टप्प्याटप्प्याने जाणून घया