Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Tecno Pova Slim 5G Smartphone price features : आयफोन एअरसारखा प्रीमियम डिझाइन असलेला स्वस्त स्मार्टफोन मार्केटमध्ये आला आहे.
Tecno Pova Slim 5G Smartphone price features

Tecno Pova Slim 5G Smartphone price features

esakal

Updated on

टेक्नोने नुकताच Tecno Pova Slim 5G लाँच करून स्मार्टफोन मार्केटमध्ये धमाका केला आहे. हा फोन नुकत्याच लाँच झालेल्या आयफोन एअरशी डिझाइनच्या बाबतीत साम्य असलेला आहे, पण त्याची किंमत आयफोन एअरपेक्षा तब्बल 1 लाख रुपये कमी आहे. फक्त 19,999 रुपयांत उपलब्ध असलेला हा फोन स्टायलिश डिझाइन आणि दमदार फीचर्ससह येतो ज्यामुळे तो तरुणाईसह सर्व वयोगटांसाठी आकर्षक पर्याय ठरतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com