Tecno Spark 50S 5G लाँच; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा! Amazon वर होणार सेल सुरू; किंमत फक्त...

Tecno ने भारतीय बाजारात आपला नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला असून, 20 ऑक्टोबरपासून Amazon वर याचा सेल सुरू होणार आहे; जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची सविस्तर माहिती...
Tecno Spark 50S 5G Price in India, Specs & Amazon Sale Date

Tecno Spark 50S 5G: Price in India, Specs & Amazon Sale Date

esakal   

Updated on: 

Tecno Spark 50S 5G India Launch: स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno ने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय Spark 50 सीरीजचा विस्तार करत एक नवीन बजेट डिव्हाइस लाँच केले आहे. कंपनीने Tecno Spark 50S 5G हा नवीन फोन बाजारात आणला आहे. उत्तम फीचर्स आणि दमदार बॅटरी बॅकअप शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनची पहिली सेल येत्या 20 ऑक्टोबरला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com