Telegram Update : टेलीग्रामचा कमबॅक! NEET परीक्षेनंतर प्ले स्टोअरवर पुन्हा दिसू लागलं अ‍ॅप; बंदी हटल्यानंतरही 'हे' फीचर्स गायब?

Telegram back in India : टेलिग्राम अखेर भारतात परत आले आहे. प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध झालेल्या या अॅपची सेवा नीट परीक्षेनंतर हळूहळू पूर्ववत होत आहे.
Telegram available again in India from 23rd june 2026

Telegram available again in India from 23rd june 2026

esakal

Updated on

भारतीयांना अखेर दिलासा मिळाला आहे. ज्या टेलिग्रामची प्रतीक्षा करत लाखो भारतीय प्रतीक्षा करत होते, ते आता पुन्हा उपलब्ध झाले आहे. गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर टेलिग्राम पुन्हा दिसू लागले आहे. अनेक वापरकर्त्यांना मेसेजिंग पूर्णपणे सुरळीत झाल्याचे समाधान व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com