वायरलेस हेडफोन्स तेही 600 रुपयांत, मिळेल बेस्ट साउंड क्वालिटी

headphone
headphone

जर तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असेल तर तुमच्याकडे चांगले हेडफोन असणे खूप महत्वाचे आहे. कारण चांगल्या क्वालीटीचे हेडफोन तुमच संगीत आणि मनोरंजनाचा अनुभव कित्येक पटीने चांगला बनवते. जर तुम्हाला इतक्या चांगल्या दर्जाचा बेस्ट वायरलेस हेडफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला बाजारात अनेक पर्याय सापडतील. ज्यामध्ये तुम्हाला नॉईस कॅन्सलेशन सारखे अनेक बेस्ट फीचर देखील यामध्ये मिळतात.

तुम्हाला हे लेटेस्ट वायरलेस हेडफोन्स 600 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळू शकतात . वजनाने कमी आणि कंफर्टेबल डिझाइन असलेले हे हेडफोन तुम्हाला नक्की पसंद पडतील. आज आपण अशाच काही बेस्ट ऑप्शन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

गिझमोर गिझ हेडफोन (Gizmore Giz Headphones) :

हा एक हाय-फाय स्टीरिओ साउंड हेडफोन आहे. या वायरलेस हेडफोनमध्ये एचडी मायक्रोफोन दिला जात आहे, जेणेकरून आपण हँड्स फ्री कॉलिंगसह व्हॉईस असिस्टंटला कमांड देऊ शकता. यात शक्तिशाली 40 मिमी ड्रायव्हर्स देखील आहेत, साऊंडची क्वालीटी अनेक पटीने सुधारेल.

जी बास ब्लूटूथ हेडफोन (G Bass Bluetooth Headphone) :

तुम्हाला प्लॅश इयरपॅडसह वायरलेस हेडफोनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कंफर्ट आणि हाय साऊंड क्वालिटी मिळेल. हे कमी किमतीत मल्टी कॉम्पॅटिबल बेस्ट हेडफोन आहेत जे तुम्ही स्मार्टफोन तसेच इतर स्मार्ट गॅझेटमध्ये सहज कनेक्ट करू शकता.

headphone
अ‍ॅमेझॉन रक्षाबंधन सेल : Redmi, OnePlus सह इतर गॅझेट्सवर बंपर ऑफर

टेकोनिका ब्लूटूथ हेडफोन (Teconica Bluetooth Headphone)

हा वायरलेस हेडफोन मल्टी-फंक्शन डिझाइनसह येतात . यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसोबतच एसडी कार्ड सपोर्टही देण्यात आला आहे. या वायरलेस हेडफोनच्या खाली क्लियर बास आणि आवाजाचे शानदार कॉम्बिनेशन यामध्ये दिले जाते. तुमच्या बजेट रेंजमध्ये तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

REEPUD पोर्टेबल स्पोर्ट्स हेडफोन्स (REEPUD Portable Sports Headphones)

हा अतिशय चांले फीचर्स या वायरलेस हेडफोनमध्ये तुम्हाला मिळतील. यामध्ये तुम्ही एफएम रेडिओ, हँड्स फ्री कॉलिंग, एसडी कार्ड आणि स्मार्टफोन देखील कनेक्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला 4 तासांचा टॉकिंग टाईम आणि 100 तासांचा स्टँडबाय वेळ देखील दिला जात आहे. उत्तम आवाज आणि बाससाठी, त्यात 40 मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.

लाइव्ह टेक एर्गोनॉमिकली डिझाईन हेडफोन्स (Live Tech Ergonomical Designed Headphones)

हा एरगोनोमिक ओव्हर-इअर डिझाइन वायरलेस हेडफोन आहे. नॉइस कॅन्सलेशन तसेच साउंड कंट्रोलसह अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. हँड्स-फ्री कॉलिंग आणि गेमिंगसाठी यात इन बिल्ट मायक्रोफोन देखील आहे.

headphone
ऑनलाईन क्लाससाठी बजेटमध्ये डेस्कटॉप कंप्यूटर शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com