

Cooking In Space
sakal
बीजिंग : अंतराळात अन्न शिजवून खाणे हे शक्य आहे का? याचे उत्तर चीनने शोधले आहे. चिनी अंतराळवीरांनी त्यांचे अंतराळ स्थानक ‘तिआनगॉँग’वर अन्न शिजविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. अंतराळात ताजे अन्न शिजवूनबार्बेक्यूचा आनंद घेणारे ते पहिले मानव ठरले आहेत.