
Tik Tok
sakal
वॉशिंग्टन : अमेरिकेत ‘टिक टॉक’ सुरू राहील. परंतु त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक कायद्यातील अटींचे पालन करावेच लागेल, असा आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांनी या नव्या आदेशावर स्वाक्षरी करून तो जाहीर केला.