Best Budget Cars Navratri 2025 High Mileage Deals
esakal
विज्ञान-तंत्र
Top 10 Car : यंदा नवरात्रीला नवी गाडी घ्यायचा विचार करताय? 'या' 10 आहेत स्वस्तात मस्त कार, कमी खर्चात जास्त मायलेज
Best budget cars : नवरात्रीच्या सणात कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या 10 कार्स घरी आणा
नवरात्रीचा सण सुरू झाला आहे आणि नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.जीएसटी कपातीमुळे कारच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शोरूम्समध्ये ग्राहकांची गर्दी उसळली आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी कार शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी देशातील 10 सर्वात स्वस्त आणि कार्यक्षम कार्सची माहिती घेऊन आलो आहोत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, रेनॉल्ट आणि सिट्रोएनच्या या कार्स तुम्हाला स्टायलिश लूक आणि इंधन बचतीचा पर्याय देतात.