
Spacious family cars for long road trips under 10 lakh: सध्या भारतात ७ सीटर कार खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ७ सीटर कारची खास गोष्ट म्हणजे त्यात ६-७ लोक आरामात प्रवास करू शकतात. अनेक कुटुंबांमध्ये ५-७ लोक असतात आणि त्यांच्यासाठी एसयूव्ही आणि एमपीव्हीचे चांगले पर्याय आहेत, ज्यांच्या किमती देखील बजेटमध्ये आहेत. आज अशाच काही १० लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतील अशा ७ सीटर कारमध्ये अधिक माहिती जाणून घेऊया.