

5 Mistakes to Avoid while Buying Used Bike or Scooter
esakal
सेकंड हॅन्ड बाईक किंवा स्कूटी खरेदी करणे हा पैशांची बचत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मात्र योग्य माहिती नसल्यास अनेकदा ग्राहक घाईघाईत चुकीचा निर्णय घेतात आणि कष्टाचा पैसा वाया जातो. जुनी दुचाकी घेताना कोणत्या ५ मोठ्या चुका टाळल्या पाहिजेत जाणून घेऊया