

top 5 mobile under 15000
esakal
Mobile launch in 2025 Year End : लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे.. तोवर बजेट स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. जर तुमचे बजेट फक्त 15,000 रुपये असेल आणि तरीही तुम्हाला 5G स्पीड, मोठी बॅटरी, चांगला कॅमेरा आणि स्मूथ परफॉर्मन्स हवा असेल, तर 2025 मधील ही टॉप 5 यादी तुमच्यासाठीच आहे. Redmi, Vivo, Oppo, iQOO आणि Infinix या पाच ब्रँड्सनी बजेट सेगमेंट गाजवला आहे. सध्याच्या सेल आणि बँक ऑफर्सनंतर हे सर्व फोन 15,000 पेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत.