Ramp AI Index: नामांकित कंपन्यांमध्ये AI चा अतिवापर? ६ महिन्यांत खर्च तिप्पट; एका कर्मचाऱ्यामागे मोजावे लागतात ७ लाख?

Top 1 percent companies spend 7 lakh on AI per employee: रॅम्म्प एआय इंडेक्सचा धक्कादायक अहवाल; Anthropic आणि OpenAI चा वाढता वापर अन् टोकन मॉडेलमुळे खर्च वाढल्याचे स्पष्ट...
Top 1% of Companies Now Spend Rs 7 Lakh per Employee on AI Tools, Report Shows

Top 1% of Companies Now Spend Rs 7 Lakh per Employee on AI Tools, Report Shows

esakal 

Updated on

Ramp's AI Index: जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चा वापर झपाट्याने वाढत आहे. बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना एआय टूल्स वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. पण, या टूल्सच्या वाढत्या वापरामुळे कंपन्यांचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ताज्या अहवालानुसार, आघाडीवर असणाऱ्या टॉप १ टक्के कंपन्या आता प्रति कर्मचारी तब्बल ७ लाख रुपये ($७,४००) एआयवर खर्च करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com