Diwali Shopping: कुठे मिळेल सर्वात स्वस्त 65 इंच स्मार्ट टीव्ही? पाहा Flipkart-Amazon वरील ५ ऑफर

top five most affordable 65 inch smart tv deals on amazon flipkart sale check list
top five most affordable 65 inch smart tv deals on amazon flipkart sale check list

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे आणि तुम्ही दिवाळीच्या खरेदीसाठी चांगल्या ऑफर शोधत असाल तर flipkart-amazon वर तुम्हाला अनेक चांगल्या डिल्स मिळू शकतात. सणासुदीच्या काळात तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण अशाच काही 65-इंच टीव्हींबद्दल जाणून घेणार आहोत, जे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 50 हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

Compaq 165 cm (65 inch) Ultra HD (4K) LED Smart Android Based TV (CQV65AX1UD)

फ्लिपकार्टच्या लिस्टींगनुसार, टीव्हीची एमआरपी 67,999 रुपये आहे परंतु सध्या ती 32 टक्के सूटसह केवळ 45,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. या व्यतिरिक्त, टीव्हीवर अनेक बँक ऑफर उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्हाला परवडू शकतो. तुम्ही वेबसाइटवर जाऊन बँकेच्या ऑफरचे तपशील तपासू शकता.

iFFALCON by TCL K61 164 cm (65 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (65K61)

फ्लिपकार्ट लिस्टींगनुसार, टीव्हीची एमआरपी 1,06,990 रुपये आहे परंतु सध्या ती 55 टक्के सूटसह केवळ 47,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. या व्यतिरिक्त, टीव्हीवर अनेक बँक ऑफर उपलब्ध आहेत, ज्या वापरून तुम्ही हा टिव्ही खरेदी करु शकता. तुम्ही वेबसाइटवर जाऊन बँकेच्या ऑफरचे तपशील तपासू शकता.

top five most affordable 65 inch smart tv deals on amazon flipkart sale check list
Best Diwali Gift: 'हे' स्मार्टवॉच, इअरबड्स ठरू शकतात बेस्ट दिवाळी गिफ्ट, येथे पाहा ऑफर्स

Blaupunkt Cyber Sound 164 cm (65 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV with Dolby Atmos & Dolby Vision (65CSA7030)

हा देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. फ्लिपकार्ट लिस्टींगनुसार, या टीव्हीची एमआरपी 75,999 रुपये आहे परंतु सध्या ती 34% सूटसह केवळ 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे. या व्यतिरिक्त, टीव्हीवर अनेक बँक ऑफर उपलब्ध आहेत. तुम्ही वेबसाइटवर जाऊन बँकेच्या ऑफरचे तपशील तपासू शकता.

top five most affordable 65 inch smart tv deals on amazon flipkart sale check list
Amazon Sale: दिवाळीच्या मुहूर्तावर 5G फोन खरेदीचा विचार करताय? मिळतेय बंपर ऑफर

Skywall 165 cm (65 inches) 4K Ultra HD Smart LED TV 65SW-VS (Black)

अमेझॉन लिस्टींगनुसार, टीव्हीची एमआरपी 92,225 रुपये आहे परंतु सध्या ती 51 टक्के सूटसह केवळ 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, जी तुम्ही पिनकोड टाकून तपासू शकता. या व्यतिरिक्त, टीव्हीवर अनेक बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही वेबसाइटवर जाऊन बँकेच्या ऑफरबद्दलचा अधिकचा तपशील तपासू शकता.

Kodak 164 cm (65 inches) 4K Ultra HD Smart LED TV 65CA0101 (Black)

अमेझॉन लिस्टींगनुसार, टीव्हीची MRP 70,499 रुपये आहे परंतु सध्या तो 29 टक्के सूट देऊन फक्त 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, जी तुम्ही पिनकोड टाकून तपासू शकता. या व्यतिरिक्त, टीव्हीवर अनेक बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत, त्या वापरून तुम्ही हा टिव्ही घरी घेऊन जाऊ शकता . तसेच तुम्ही वेबसाइटवर जाऊन बँकेच्या ऑफरचे तपशील तपासू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com