

OpenAI CTO Srinivas Narayanan quits after 3 incredible years
esakal
टेक वर्ल्डमध्ये खळबळ उडवणारी बातमी आहे. जगप्रसिद्ध कंपनी ओपनएआय (ChatGPT ची मालक) जी एआयच्या भविष्याची दिशा ठरवत आहे, तिथल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनीचे B2B ॲप्लिकेशन्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) श्रीनिवास नारायणन यांनी तीन वर्षांनंतर राजीनामा दिला आहे. ते पुढच्या आठवड्याच्या शेवटी कंपनी सोडणार आहेत.