TV New Rules : सरकारची करडी नजर तुमच्या टीव्हीवर! मोफत टीव्ही पाहणे पडेल महागात? TRAIचे नवीन नियम जाणून घ्या

Why TRAI Wants to Regulate Free Streaming TV Apps : ट्रायने ६ एप्रिलपासून फास्ट सेवांसाठी नवीन नियामक चौकट तयार करण्याचा सल्ला पत्रक प्रसिद्ध केले आहे.
What is TRAI's new consultation paper about FAST services

What is TRAI's new consultation paper about FAST services

esakal

Updated on

आता तुमच्या घरातील स्मार्ट टीव्हीवर मोफत चॅनेल दाखवणाऱ्या अॅप्सना सरकारचे कडक नियम लागू होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने फ्री अॅड सपोर्टेड स्ट्रीमिंग टीव्ही (FAST) सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन नियमांची चौकट तयार केली आहे. यामुळे मनमानी चालणाऱ्या मोफत वाहिन्यांवर आता बंदी येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com