
Hathras Fraud Case 500 Rupees Turns Into 5 Crore Overdraft Trick Leads To Police Arrest
esakal
एका साध्या मिठाई आणि नमकीनच्या छोट्या दुकानदाराने बँकेच्या सिस्टमचा फायदा घेऊन लाखो रुपये कसे उधळले याचा धक्कादायक तपास सुरू आहे. फक्त ५०० रुपये जमा करून ५ कोटी रुपये काढणाऱ्या २३ वर्षीय आकाशने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. पण एका रात्रीतच त्याच्या जीवनात आली 'लक्झरी' ची लाट. सोनं, महागड्या गाड्या आणि शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवणूक हे सगळ एका रात्रीत! हे सर्व कस शक्य झाल? पोलिसांचा तपास उघड करतोय एका धूर्त युक्तीची कहाणी.