जानेवारी 2026 मध्ये 'या' कंपनीने केली रेकॉर्ड ब्रेक विक्री; EV ची डिमांड 50% ने वाढली, एवढी मस्त गाडी, विचार न करता खरेदी करतायत लोक

TVS Record breaking sell in 2026 : टीव्हीएस मोटरने जानेवारी २०२६ मध्ये २९% वाढीसह ५.१२ लाख युनिट्सची विक्री करत विक्रम रचला.
Electric vehicle sales jump over 50% as customers buy without second thought

Electric vehicle sales jump over 50% as customers buy without second thought

esakal

Updated on

टीव्हीएस मोटर कंपनीने जानेवारी २०२६ मध्ये विक्रमी कामगिरी करत देशभरात धुमाकूळ घातला आहे. कंपनीने एकूण ५.१२ लाख युनिट्सची विक्री नोंदवली, जी मागील वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत २९ टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) मागणीत ५० टक्क्यांहून अधिक झेप घेतली असून ग्राहक आता विचार न करता सरळ खरेदी करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com