फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

TVS Orbiter V1 electric scooter Price Features Specifications : टीव्हीएस ऑर्बिटर V1 ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर BaaS मॉडेलसह फक्त ४९,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. स्मार्ट फीचर्स पाहा सविस्तर
tvs-orbiter-v1-electric-scooter-launched-at-rs-49999-with-baas-model-86km-range-features-india-2026

tvs-orbiter-v1-electric-scooter-launched-at-rs-49999-with-baas-model-86km-range-features-india-2026

esakal

Updated on

टीव्हीएस मोटर कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस ऑर्बिटर V1 बाजारात आणली आहे. ही स्कूटर आता कंपनीच्या इलेक्ट्रिक रेंजमधली सर्वात स्वस्त आहे. खास 'बॅटरी-ऍज-ए-सर्व्हिस' (BaaS) मॉडेलमुळे स्कूटरची सुरुवातीची किंमत फक्त ४९,९९९ रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजनेचा फायदा घेऊन हे शक्य झाले आहे. बॅटरीसह स्कूटर घ्यायची असेल तर किंमत ८४,५०० रुपये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com