अस्सल डिझाइन, दमदार इंजिन... Yezdi आणि BSA चा धमाकेदार कमबॅक; २ जबरदस्त स्क्रॅम्बलर बाईक्स लॉन्च, पाहा वैशिष्ट्ये आणि किंम्मत

Yezdi And BSA Scrambler 350: येझदी आणि BSA या दिग्गज कंपन्यांचे पुनरागमन झाले आहे. दोन शानदार नवीन स्क्रॅम्बलर मोटारसायकलची प्रस्तुत करण्यात आल्या आहेत.
Yezdi And BSA Scrambler 350

Yezdi And BSA Scrambler 350

ESakal

Updated on

भारतातील आधुनिक रायडरसाठी येझदी आणि BSA पहिल्यांदाच एकत्र येत दोन वेगवेगळ्या स्क्रॅम्बलर बाईक्स प्रस्तुत करत आहेत. अशा रायडरसाठी ज्याला शहरात चालवायला सोपी, कच्च्या रस्त्यांवर आत्मविश्वासाने धावणारी आणि हायवेवर आरामदायी वाटणारी मोटारसायकल हवी आहे. स्क्रॅम्बलरचा अस्सल वारसा असलेले हे दोन ब्रँड्स प्रीमियम मोटारसायकल मार्केटच्या दोन्ही स्तरांना अधिक मजबूत करत आहेत. येझदी स्क्रॅम्बलर 350 आणि BSA स्क्रॅम्बलर 650 मध्ये खास तयार केलेले इंजिन आणि मजबूत, अस्सल डिझाइन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com