'सर्व्हर डाउन', 'धान्य संपले' अशी कारणं विसरा! खिशात राहणार तुमचं 'रेशन कार्ड'! 'इथे' सुरू झालीये खास सुविधा; घरबसल्या करता येणार तक्रार

उमंग अॅपवर 'मेरा रेशन' सेवा सुरू झाली आहे. आता घरबसल्या रेशन कार्ड डिटेल्स, जवळचे दुकान, गेल्या ६ महिन्यांचा इतिहास आणि तक्रार नोंदवा.
'सर्व्हर डाउन', 'धान्य संपले' अशी कारणं विसरा! खिशात राहणार तुमचं 'रेशन कार्ड'! 'इथे' सुरू झालीये खास सुविधा; घरबसल्या करता येणार तक्रार

esakal

Updated on

केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' अभियानांतर्गत उमंग अॅपने आणखी एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता 'मेरा रेशन' या विशेष सेवेद्वारे तुमचे रेशन कार्ड पूर्णपणे डिजिटल झाले आहे. कागदी रेशन कार्ड घरी ठेवण्याची गरज संपली. फक्त मोबाईलवरून घरबसल्या रेशनची सर्व माहिती मिळवा, जवळचे दुकान शोधा आणि पारदर्शक व्यवहार करा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com