
September Car Launch 2025 : सप्टेंबर 2025 भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी रोमांचक ठरणार आहे. मारुती सुझुकी, महिंद्रा, टाटा, सिट्रोएन, व्हिनफास्ट आणि व्होल्व्होसारख्या आघाडीच्या ब्रँड्स नव्या SUV आणि इलेक्ट्रिक वाहनांसह (EV) बाजारात धडाकेबाज प्रवेश करत आहेत.