

Utkarsh Amitabh, a 34-year-old Indian-origin entrepreneur and CEO of Network Capital, works part-time training advanced AI models for micro1, earning $200 per hour driven by intellectual curiosity.
esakal
आजकाल साइड हस्टल म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी असते असं वाटतं, पण दिल्लीचा ३४ वर्षीय उद्योजक उत्कर्ष अमिताभ यांनी वेगळाच मार्ग निवडला. स्वतःची यशस्वी कंपनी चालवताना चांगलं शिक्षण आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपनीत नोकरीचा अनुभव असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्सना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं. आणि यातून त्यांनी अवघ्या एका वर्षात सुमारे २.६ कोटी रुपये कमावले..प्रति तास तब्बल १८,००० रुपये