

Vi ₹201 and ₹251 mobile recharge Insurance Plans
esakal
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे फक्त कॉलिंगचे साधन नाही, तर आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. बँकिंग, फोटो, महत्वाचे डॉक्युमेंट्स, ऑफिसचे काम सर्वकाही त्यात साठवलेले असते. पण फोन हरवला किंवा चोरीला गेला तर? हजारो रुपयांचे नुकसान आणि मानसिक ताण येतो ते वेगळच..आता या समस्येवर Vodaphone Idea (Vi) कंपनीने अनोखा उपाय आणला आहे. फक्त 61 रुपयेच्या छोट्या डेटा रिचार्जसह तुम्हाला 25000 पर्यंतचा हँडसेट लॉस विमा मिळतो..ही योजना पाहून Vi ग्राहकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर