

Vijay Sales Apple Days Sale 2025: Dates and Availability,Best Deals
esakal
Apple Days Sale 2025 : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अॅपल prप्रेमींना मोठी भेट दिली आहे. विजय सेल्सने 'अॅपल डेज सेल' सुरू केला आहे, ज्यात आयफोन 17 सिरीजपासून ते आयफोन 16 पर्यंतच्या मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहेत. हा सेल 28 डिसेंबरपासून सुरू झाला असून 4 जानेवारी 2026 पर्यंत चालेल. तुम्ही विजय सेल्सच्या ऑफलाइन स्टोअर्स किंवा ऑनलाइन वेबसाइटवरून या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.