Photos : सनसेट-सनराईज पाहिला असेल, Earthset-Earthrise बघितला का? चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात...नासाच्या यानाने टिपले अद्भुत फोटो

Artemis II Moon Photos : नासाच्या आर्टिमिस २ मोहिमेने चंद्राच्या मागील भागाची यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. पाहा नयनरम्य फोटो
moon far side photos Artemis II mission

moon far side photos Artemis II mission

esakal

Updated on

केप कॅनाव्हेराल, ता.७ (वृत्तसंस्था) : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या चार अंतराळवीरांनी पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या भागाकडे झेप घेतली. या प्रवासात त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे असे भाग पाहिले, जे मानवाच्या डोळ्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. 'आर्टिमिस २' या मोहिमेने चंद्राभोवती सात तासांची ऐतिहासिक प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळवीरांशी थेट संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com