

7 Years Later...Vivo S-Series Returns!
esakal
Vivo S2 Launch: स्मार्टफोन कंपनी 'व्हिवो' (Vivo) भारतात आपली अत्यंत लोकप्रिय 'S सीरिज' तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सीरिजअंतर्गत Vivo S2 हा मिड-बजेट स्मार्टफोन 6 ऑगस्टला भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केला जाणार आहे.
लाँचिंगपूर्वीच कंपनीने या फोनची डिझाईन आणि काही मुख्य फीचर्स कन्फर्म केले असून, आता या फोनची संभाव्य किंमतही समोर आली आहे.