उद्या लॉंच होणार Vivo V23e 5G, काय असेल किंमत आणि फीचर्स? वाचा

उद्या लॉंच होणार Vivo V23e 5G, काय असेल किंमत आणि फीचर्स? वाचा
Updated on

Vivo V23e 5G च्या भारतात लॉन्चची तारिख कंन्फर्म झाली आहे. Vivo V23e 5G भारतात 21 फेब्रुवारीला म्हणजे उद्या लॉन्च होईल. Vivo V23e 5G चे फोटो लॉन्च होण्याआधीच लीक झाले आहेत, ज्यावरून दावा केला जात आहे की, Vivo V23e 5G दोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. याशिवाय फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. Vivo V23e गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये थायलंडमध्ये लॉंच करण्यात आला होता. Vivo V23e 5G मध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 128 GB स्टोरेज दिले आहे. याशिवाय Vivo च्या या फोनला 4050mAh ची बॅटरी मिळेल जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देते.

Vivo V23e चे स्पेसिफिकेशन

Vivo V23e मध्ये Android 11 आधारित Funtouch OS 12 दिले आहे. फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.44-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. तसेच यात MediaTek Helio G96 प्रोसेसर, 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB स्टोरेज दिले आहे.

Vivo V23e चा कॅमेरा

या Vivo फोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे, ज्यामध्ये तुम्हाला अपर्चर f/1.79 मिळते तर दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे. तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स असून सेल्फीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

उद्या लॉंच होणार Vivo V23e 5G, काय असेल किंमत आणि फीचर्स? वाचा
भारतातील हे बाजार आहेत जगात कुप्रसिद्ध, अमेरिकेने प्रसिध्द केली यादी

Vivo V23e बॅटरी

Vivo V23e मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS / A-GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच Vivo V23e मध्ये 4050mAh बॅटरी मिळते जी 44W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट करते. या Vivo फोनचे वजन 172 ग्रॅम आहे.

उद्या लॉंच होणार Vivo V23e 5G, काय असेल किंमत आणि फीचर्स? वाचा
दररोज 3GB डेटा, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह सर्वात स्वस्त प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com