
व्हिवो V60 भारतात लॉन्च झाला असून 19 ऑगस्टपासून विक्री सुरू आहे.
50MP ZEISS कॅमेरा, 6500mAh बॅटरीसह उत्कृष्ट फीचर्स आहेत.
किंमत आणि इतर भन्नाट फीचर्स जाणून घ्या सविस्तर...
Vivo ने V सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Vivo V60 भारतात लॉन्च केला आहे, जो 19 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन आपल्या आकर्षक डिझाइन, शक्तिशाली 6500mAh बॅटरी आणि ZEISS कॅमेरा सिस्टीमसह मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन ब्रँड आहे. Vivo V50 चा वारसदार असलेला हा फोन फोटोग्राफी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत उल्लेखनीय सुधारणा घेऊन आला आहे.