
Vivo V60e launched in India price features
esakal
Vivo V60e Price : व्हिवोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन व्हिवो V60e लॉन्च केला आहे, जो V60 सिरीजमधील एक शानदार पर्याय आहे. मीडियाटेक प्रोसेसर, 200 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीसह हा फोन तरुणाईला भुरळ घालणार आहे. हा फोन नोबल गोल्ड आणि एलिट पर्पल या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.