
Vivo V60e price features
esakal
Vivo V60e price : भारतीय स्मार्टफोन बाजारात एक नवीन तुफान येणार आहे.. विवो कंपनीने 'V60e' मॉडेलची झलक दाखवत सांगितले की हे फोन लवकरच भारतात दाखल होणार आहे. चीनमधील X300 सीरीजच्या यशानंतर आता V60e ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. स्टायलिश डिझाइन, टॉप क्लास फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम अनुभव देणारा हा फोन युवा वर्गाला खास आकर्षित करेल. विवोच्या OriginOS 6 अपडेटसह एकत्रित लाँचमुळे हे स्मार्टफोन अधिक रोमांचक ठरले आहे.