
व्होडाफोन-आयडिया (Vi) ने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणली आहे.
फक्त 1 रुपयात 4999 रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन जिंकण्याची संधी आहे
ते कसे नेमकी काय ऑफर आहे, वाचा सविस्तर..
व्होडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे जी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे. कंपनीने नुकतीच अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून आता ग्राहकांना फक्त 1 रुपयात 4999 रुपयांचा प्रीमियम रिचार्ज प्लॅन जिंकण्याची संधी दिली आहे. ही ऑफर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत उपलब्ध आहे जी ग्राहकांना Vi अॅपद्वारे मिळवता येईल.