डेटा संपण्याचं टेंशन संपलं! 'Vi' देतेय खास ऑफर, पहा प्लॅन्स

सध्या Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) विविध प्रकारचे प्लॅन युजर्सला ऑफर करत आहेत.
Vi Plans
Vi Planssakal

देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सध्या सुरू आहे. यामध्ये प्राइवेट टेलीकॉम कंपन्यासुद्धा सहभाग घेत आहे. अशात सध्या Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) विविध प्रकारचे प्लॅन युजर्सला ऑफर करत आहेत.

अनेकांना 4G डेटा चा वापर करताना मर्यादेसह वापरावा लागतो. म्हणजेच एका विशिष्ट प्लॅन मध्ये तुम्ही किती जीबी डेटा वापरू शकता, याची मर्यादा ठरवून दिली जाते. पण, एक टेलिकॉम कंपनी असा प्लान ऑफर करत आहे ज्याद्वारे तुम्ही अमर्यादित 4G डेटा वापरू शकता आणि ते पण अगदी मोजक्या पैशात.

Vi Plans
'12th sci' च्या विद्यार्थ्यांना संधी, सर्वच क्षेत्रात करीअरला वाव

हो, हे खरयं. Vodafone Idea (Vi) प्लॅन द्वारे ही ऑफर युजरसाठी आलेली आहे. Vodafone Idea (Vi) च्या चार Postpaid Plansसह अमर्यादित 4G डेटा दिला जात आहे. याशिवाय या ऑफरसोबत इतर फायदेही दिले जात आहेत.

व्होडाफोन आयडियाचा प्लॅन हा 699 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा दिला जातो. याशिवाय यात अनलिमिटेड कॉल सर्व्हिस दिली जाते. या प्लॅनमध्ये 100 SMS/महिना येतात. याशिवाय तुम्हाला Amazon Prime, Disney + Hotstar Mobile चे 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन देखील दिले जाते

Vi Plans
Jio Prepaid Plan : जिओचे दररोज 1GB डेटा प्लॅन, किंमती 149 पासून सुरु

कंपनीच्या या प्लॅनसह, Vi Movies आणि TV ॲपचे VIP सबस्क्रिप्शन, Vi ॲपमध्ये 6 महिन्यांसाठी ॲड फ्री हंगामा म्युझिक, ZEE5 प्रीमियम मूव्हीज, Vi Movies आणि TV ॲपवरील शो दिले जातात.

Vi Plans
Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांत बेस्ट रिचार्ज प्लॅन, वाचा सविस्तर

Vodafone Idea चे इतर प्लॅन्स

699 रुपयांव्यतिरिक्त, Vodafone Idea चे इतर Postpaid Plans देखील अमर्यादित डेटासह येतात. यासाठी तुम्ही कंपनीचा REDX प्लान घेऊ शकता.याशिवाय व्होडाफोन आयडियाच्या 1099 रुपये, 1699 रुपये आणि 2299 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड डेटा देखील दिला जातो. याशिवाय या प्लॅन्समध्ये इतर फायदेही दिले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com