Washing Machine Tips : क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्यास खराब होऊ शकते वॉशिंग मशीन; एका वेळी किती कपडे धुवावेत? जाणून घ्या

Risks of Overloading Your Washing Machine : वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरल्याने मशीनचे मोठे नुकसान होऊ शकते. एका वेळी किती कपडे धुवावेत आणि मशीनची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या
Washing Machine Overloading Risks Proper Load Capacity Care Tips Marathi Guide

Washing Machine Overloading Risks Proper Load Capacity Care Tips Marathi Guide

esakal

Updated on

Tech Tips : आपल्या घरातील वॉशिंग मशीन ही रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. अनेकदा वेळ वाचवण्यासाठी किंवा आळसामुळे आपण एकाच फेरीत सगळे कपडे धुवून काढण्याचा प्रयत्न करतो. मशीनच्या टबमध्ये वरपर्यंत कपडे गच्च भरले जातात. पण हीच छोटीशी चूक मशीनच्या आयुष्याला खिळ घालते. जेव्हा टबमध्ये गरजेपेक्षा जास्त कपडे कोंबले जातात, तेव्हा मशीनच्या मोटरवर आणि फिरणाऱ्या भागांवर प्रचंड ताण पडतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com