
Effects of wrong fuel in car engine: जर तुम्ही तुमच्या गाडीत इंधन भरताना चुकून पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल भरले तर तुम्हाला लगेच काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमची चूक लगेच लक्षात आली, तर कारचे इग्निशन चालू करणे टाळा. तुमची कार सुरक्षित ठिकाणी घेऊन जा आणि तुमच्या कार उत्पादकाच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा. RSA तुमचे वाहन जवळच्या सर्व्हिस स्टेशनवर नेण्यास आणि इंधन काढून टाकण्यास मदत करेल. गाडीत चुकीचे इंधन टाकल्यास काय केले पाहिजे हे जाणून घेऊया.