

Smart Phone Charging Tips
sakal
मोबाईल फोन लवकर चार्ज व्हावा आणि चार्जिंगदरम्यान बॅटरीवर कमी ताण यावा, यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात. त्यापैकी एक म्हणजे फोन चार्जिंगला लावताना Airplane Mode सुरू करणे. हा पर्याय सुरू केल्यावर फोनचे मोबाइल नेटवर्क, Wi-Fi आणि Bluetooth सारखे वायरलेस कनेक्शन बंद होतात. त्यामुळे फोनला सतत सिग्नल शोधण्याची गरज राहत नाही.