Vampire Energy : तुमच्या घरातही दडलाय सिक्रेट वीजचोर! अचानक कसं काय वाढतंय वीजबिल? जाणून घ्या एका क्लिकवर

Vampire energy Electricity Saving Tips : व्हॅम्पायर एनर्जी घरातील उपकरणे बंद असतानाही वीज कशी खातात?
Vampire energy explained mobile charger plugged in power waste

Vampire energy explained mobile charger plugged in power waste

esakal

Updated on

Electricity Use Vampire energy : तुमचा मोबाईल चार्जर प्लगमध्ये खोचलेला आहे, पण फोन जोडलेला नाही? टीव्ही बंद आहे, तरी स्विच ऑन? ही छोटीशी सवय तुमच्या विजेच्या बिलात व्हॅम्पायरसारखी चोरी करतेय.. ‘व्हॅम्पायर एनर्जी लॉस’ किंवा ‘स्टँडबाय पॉवर’ नावाचा हा सिक्रेट शत्रू घरातील उपकरणे बंद असतानाही वीज खातो. X (पूर्वीचे ट्विटर) वर ३ नोव्हेंबरपासून हा विषय ट्रेंडिंग ठरलाय जेव्हा एका युजरने चार्जरचा फोटो शेअर करत विचारले, “यात वीज वाया जातेय का?” Grok AI ने उत्तर दिले: “हो! ०.१ ते ०.५ वॅट स्टँडबाय पॉवर खेचतो, त्यामुळ लगेच अनप्लग करा!”

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com