

Meta ends ChatGPT integration on WhatsApp Business API affecting 50 million users
esakal
This Whatsapp feature stop working : जगभरातील लाखो स्मार्टफोन युजर्ससाठी व्हॉट्सअॅप हे दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनले आहे. चॅटिंग, व्हिडीओ कॉल, पेमेंट्स ते महत्त्वाची कागदपत्रे शेअर करणे सगळेच या अॅपवर अवलंबून आहे. पण आता मेटा कंपनीने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. १५ जानेवारी २०२६ पासून व्हॉट्सअॅपवर चॅटजीपीटी आणि पर्प्लेक्सिटी एआयसारखे थर्ड पार्टी एआय चॅटबॉट्स पूर्णपणे बंद होणार आहेत. याचा थेट परिणाम ५ कोटींहून अधिक वापरकर्त्यांवर होईल, विशेषतः व्यावसायिक आणि दैनंदिन चॅटिंग करणाऱ्यांवर...