व्हॉट्सअॅपचे नवे बिझनेस अॅप..

वृत्तसंस्था
Friday, 19 January 2018

फेसबुकमुळे ऑनलाईन छोटे व्यवसाय करणआऱ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यामुळे या व्यवसायांना चांगलीच चालना मिळाली. यामध्ये आपल्या ग्रहकांशी संपर्क करण्यसाठी किंवा आपल्या प्रॉडक्टचे फोटो शेअर करणायसाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. याचाच विचार करुन व्हॉट्सअॅपचे आता स्वतंत्र बिझनेस अॅप येणार आहे. ज्याद्वारे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. आज (शुक्रवार) इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, अमेरिका या देशांमध्ये हे अॅप लाँच होणार आहे. भारतात हे अॅप वापरण्यासाठी मात्र थोडी वाट पहावी लागणार आहे. 

अॅपल आणि अॅंड्रोईड दोन्हीवर हे अॅप वापरता येणार आहे.
 
गुगल प्ले स्टोअरमध्ये विनाशुल्क हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. छोट्या व्यवसायांचा विचार करुनच हे अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये आपल्या प्रॉडक्टचे वर्गीकरण करणे, ऑटो रिप्लाय यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे ग्राहकांना रिप्लाय करणे सोपे होणार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Business App Launched for Small Businesses, Available for Free