

Reasons Your Private WhatsApp Messages Get Leaked
esakal
Whatsapp Data Leak Reason : जगभरात २ अब्जाहून अधिक लोक दररोज व्हॉट्सअॅपवर चॅट करतात. कौटुंबिक गप्पा, प्रेमसंवाद, व्यवसायिक गोपनीयता सर्व काही या अॅपवर सुरक्षित वाटतं. पण खरंच तसं आहे का? एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे संदेश सुरक्षित असले तरी, लाखो चॅट्स लीक होण्यामागे लपलेली कारणं तुम्हाला थक्क करून सोडतील. तुम्हीही नकळतपणे ही चूक करत असाल तर, आजच सावध व्हा